MARATHI BHASHA GAURAV DIN 27 FEB 2026
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
आपली मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून संस्कृती, परंपरा आणि ज्ञानाचा अमूल्य वारसा आहे. ✨
कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्यसंपदेने मराठी भाषेला अभिमानाचे स्थान दिले.

Vridam Healthcare कडून मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी सदैव बांधिलकी.
आपली भाषा – आपला अभिमान!
Feb 27th, 2026 11:00 AM

Keywords